आमच्याबद्दल
गॅरंटीस
विभाग
इंजिन
सुटे भाग
नवकल्पना
पुरस्कार
सेवा
डाउनलोड
मीडिया
रिटेल आणि चॅनल वित्त
आमचे उपक्रम
आयोजन
महिंद्रा कॉर्पोरेट
सामाजिक कनेक्ट
आमच्याशी संपर्क साधा
उत्पादन श्रेणी
महिंद्रा ट्रक आणि बसने जिंकलेले काही पुरस्कार आणि सन्मान खालीलप्रमाणे आहेतः
अपोलो सीव्ही अवॉर्ड्स 2020
2020 ची उत्तम सुरुवात! अपोलो-सीव्ही अवॉर्ड्स 2020 मध्ये महिंद्रा ट्रक आणि बसला सर्वात मोठ्या सीव्ही ऑफ द इयर पुरस्कारासह 5 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. हा विजय शक्य करण्यासाठी सतत सहकार्य करणाऱ्या सर्व ग्राहकांचे हार्दिक आभार.
१. सीवी ऑफ द इयर- MAHINDRA FURIO
२. स्पेशल एप्लीकेशन सीवी ऑफ द इयर- MAHINDRA FURIO 12 REEFER
३. आईसीवी कार्गो कैरियर ऑफ द इयर- MAHINDRA FURIO 14
४. एचसीवी टिपर ऑफ दा इयर- Mahindra BLAZO X 28
५. एचसीवी प्राइम मूवर ऑफ द इयर- Mahindra BLAZO X 55
व्हाइट पेज इंडिया अवार्ड्स 2019
2019 मध्ये, आम्हाला पहिला पुरस्कार व्हाईट पेजेस इंडिया अवॉर्ड्समध्ये मिळाला, ज्याने नाविन्यता, शाश्वतता, विकास आणि विश्वास यासाठी Mahindra BLAZO ला भारतातील सर्वात प्रशंसापात्र ट्रक ब्रँड म्हणून महिंद्रा ब्लेझोचा सन्मान करण्यात आला.
IAMAI 2019
Digital Publishing - Truck Driver Driven Festival Campaign मध्ये महिंद्राच्या ट्रक आणि बस डिव्हिजनने डिजिटल प्रकाशन - ट्रक ड्रायव्हर ड्रायव्हन फेस्टिव्हल मोहिमेतील Most Consistent Excellene साठी कांस्यपदक जिंकले.
अपोलो सीवी अवार्ड्स 2019
महिंद्राच्या ट्रक आणि बस विभागाने पुन्हा एकदा अपोलो सीव्ही पुरस्कार जिंकला आहे! Mahindra BLAZO X 37 Pusher Axle ला ‘'HCV Rigid Cargo Carrier of the Year” म्हणून मान्यता मिळाली. आपले सीईओ श्री. विनोद सहाय यांनी डॉ. व्यंकट श्रीनिवास यांच्या सोबत ह्या पुरस्काराचा स्वीकार केला.
आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की #MahindraTruckAndBus ने अपोलो सीव्ही पुरस्कार 2019 मध्ये आपल्या मुकुटात अजून एक रत्न समाविष्ट केले आहे. ज्यामध्ये Mahindra Tourister COMFIO ला 'People Mover of the Year Award मिळाला! आपण केलेल्या कौतूकाबद्दल धन्यवाद.
अपोलो सीवी अवार्ड्स 2017
महिंद्राच्या ट्रक आणि बस विभागाने पुन्हा अपोलो सीव्ही पुरस्कार जिंकला! यावेळी 25 टनर्सना 'CV and HCV of the Year’ चा सन्मान मिळाला. आणि आमच्या ट्रकची कामगिरी आणि आपल्या सहकार्यामुळे हे यश मिळाले आहे, आणि हा विजय मिळविणे शक्य झाले.
अपोलो सीवी अवार्ड्स 2015
महिंद्राच्या ट्रक आणि बस विभागाने आपल्या TRUXO 37 साठी 'HCV Rigid Cargo Carrier of the Year’ हा बहुमान मिळविला आहे. या विजयासह, आम्ही प्रतिष्ठित अपोलो पुरस्कारांमध्ये सलग पाच वेळा विजयाचा विक्रम केला आहे. आमच्या ट्रक्सच्या उत्कृष्ट कामगिरीचा हा एक पुरावा आहे. म्हणूनच महिंद्रा ट्रक खरेदी करताना, तुम्ही फक्त ट्रक खरेदी करत नाही, तर तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त परफॉर्मन्स देणारे मशीन खरेदी करा.
अपोलो सीवी अवार्ड्स 2014
महिंद्राच्या ट्रक आणि बस डिव्हिजनने सलग चौथ्या वर्षी प्रतिष्ठित अपोलो पुरस्कार जिंकले आहेत. आणि या विजयाचा शिल्पकार ट्रक होता महिंद्राचा Mahindra’s TORRO 25; ज्याने ‘HCV- Cargo Carrier of the Year’ पुरस्कार जिंकला. महिंद्राच्या ट्रक आणि बस विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कठोर प्रयत्नांशिवाय आणि आमच्या सर्व ग्राहकांच्या विश्वासाशिवाय हे यश मिळविणे शक्यच झाले नसते. उत्तम कामगिरीचा हा अखंड प्रवास असाच चालू राहो, चालू राहो.
अपोलो सीवी अवार्ड्स 2013
महिंद्राच्या ट्रक आणि बस विभागाने सलग तिसऱ्या वर्षी प्रतिष्ठाप्राप्त अपोलो पुरस्कार जिंकले. यावेळी TORRO 31 Haulage Tipper ला 'Tipper of the Year’ चा बहुमान मिळाला आहे. आम्हाला रस्त्यावर उत्तम कामगिरी करण्यासाठी आमच्या ट्रक्सची शक्ती मदत करते, तर आपले सहकार्य आम्हाला विजयश्री मिळवून देते.
अपोलो सीवी अवार्ड्स 2012
महिंद्राच्या ट्रक आणि बस डिव्हिजनने अपोलो सीव्ही अवॉर्ड्सच्या 2012 च्या आवृत्तीत एक नव्हे तर दोन प्रतिष्ठित पुरस्कार जिंकले आहेत. TRACO 40 - Prime Mover ने ‘HCV of the Year’ पुरस्कार जिंकला, तर महिंद्रा अँड महिंद्रा लि. - महिंद्रा ट्रक आणि बस डिव्हिजनचे संचालक आणि प्रेसिडेंट, AFS, M&M, डॉ. पवन गोयंका यांनी प्रतिष्ठित ‘CV Man of the Year’ चा पुरस्कार जिंकला आहे. संपूर्ण महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेड - ट्रक आणि बस विभाग संघाच्या वतीने नंदू खंदारे आणि जिम पीरी यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.
अपोलो सीवी अवार्ड्स 2011
महिंद्राच्या ट्रक आणि बस डिव्हिजनने अपोलो सीव्ही - कमर्शियल व्हेईकल अवॉर्ड्स 2011मध्ये 'CV of the Year' पुरस्कार जिंकला. याशिवाय कंपनीने आपल्या TRUXO 25 ट्रकसाठी 'HCV Truck of the Year (Rigid)’ पुरस्कार देखील जिंकला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, ट्रक आणि बस डिव्हिजन टीम चे डॉ. पवन गोयंका यांनी श्री. नलीन मेहता आणि इतर सदस्यांसोबत या पुरस्कारांचा स्वीकार केला.
नोंदणीकृत कार्यालय:
महिंद्रा अँड महिंद्रा लि.
अपोलो बंदर, कुलाबा, मुंबई, महाराष्ट्र 400001.
मुख्यालय
महिंद्रा ट्रक आणि बस विभाग
महिंद्रा टॉवर, 5वा मजला, विंग 4 प्लॉट नं. A/1, चाकण औद्योगिक क्षेत्र फेज IV, पोस्ट – निघोजे चाकण, ता. खेड, जि. - पुणे, महाराष्ट्र. पिन 410 501.
फोन
1800 315 7799 (मिस्ड कॉल) 1800 200 3600 (टोल फ्री)
ईमेल
contactmtb@mahindra.com now24x7@mahindra.com
Please select your preferred language:
This site uses cookies including third-party cookies in order to improve your experience and our service, please note that by continuing to use the website, you accept the use of Cookies, Terms of Use and Privacy Policy