आमच्याबद्दल
गॅरंटीस
विभाग
इंजिन
सुटे भाग
नवकल्पना
पुरस्कार
सेवा
डाउनलोड
मीडिया
रिटेल आणि चॅनल वित्त
आमचे उपक्रम
आयोजन
महिंद्रा कॉर्पोरेट
सामाजिक कनेक्ट
आमच्याशी संपर्क साधा
उत्पादन श्रेणी
महिंद्रा BLAZO X आपली अतुलनीय इंधन कार्यक्षमता आणि सिद्ध FuelSmart तंत्रज्ञानासह उत्कृष्ट कामगिरीची हमी देतो. त्याच्या मजबूत बांधकामाला मजबूत ड्राईव्हलाइन कॉन्फिगरेशन आणि जास्तीत जास्त आराम देणारी स्लीक केबिन यासारख्या जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे अधिक ताकद मिळाली आहे. त्याशिवाय, या शक्तिशाली ट्रकला महिंद्राची सेवा आणि सुटे भाग यांचा अद्वितीय विश्वास, उच्च मायलेजची खात्री याचे पाठबळ लाभल्यामुळे HCV हॉलेज विभागात BLAZO X ला पहिली पसंती दिली जाते.
परिस्थिती कितीही कठोर आणि पतिकूल असली तरीही, महिंद्रा BLAZO X श्रेणीतील टिपर्सची रचना आणि निर्मिती अशा पकारे करण्यात आली आहे की ते कोणत्याही प्ररिस्थितीला तोंड देऊ शकेल. या मशीनची उच्च बॉडी क्षमता इंधनाच्या कार्यक्षमतेशी कोणतीही तडजोड न करता अधिक उत्पादकता देते. इतर उत्कृष्ट वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, टिपर खाणकाम आणि बांधकामाची कामे पूर्वीपेक्षा अगदी सहजतेने हाताळू शकतो.
महिंद्रा BLAZO X BSVI तितक्याच आश्वासक उच्च मायलेजसह सेवेत हजर आहे ज्याने संपूर्ण देशातील असंख्य वाहतूकदारांची मने जिंकली आहेत. ते इंधनाच्या संदर्भातील कार्यक्षमतेच्या बाबतीत तो खूप अग्रणी आहे, तर चालविण्याचा खर्च खूपच कमी आहे. उत्पादनांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हॉलेज
टिपर
ट्रॅक्टर ट्रेलर
Please select your preferred language:
This site uses cookies including third-party cookies in order to improve your experience and our service, please note that by continuing to use the website, you accept the use of Cookies, Terms of Use and Privacy Policy