हाय परफॉर्मन्स देणाऱ्या सेवेचे नवीन नाव
आमच्या ह्या आगळ्या वेगळया सव्र्हिस NOW पाशी ‘24X7 Expert on call’ सज्ज आहेत. त्यामुळे महिंद्रा ट्रक्स आणि बसेसना केव्हाही, कोठेही अगदी विश्वासार्ह सल्ला आणि सेवा दिली जाते. याच्या हेल्पलाईन मेनूमध्ये ७ भाषांमध्ये सेवा उपलब्ध आहे. ड्रायव्हरने फक्त त्यांच्या नंबरवर कॉल करून आपल्याला हव्या त्या भाषेत मदत मागावी लागते.
त्यामुळे ड्रायव्हर भारतातल्या कोणत्याही भागातील असो, आमच्या ऑपरेटर्सशी अगदी सहज संभाषण करू शकतो आणि अगदी सहज आपल्या गरज समजावून सांगू शकतो. याचा अर्थ आहे वाहनाचा डाऊनटाईम (नादुरूस्त राहण्याचा कालावधी) खूप कमी होतो आणि नेहमीच हाय परफॉर्मन्सची गॅरेटी मिळते.
MULTIPLE ROUTES TO HIGH PERFORMANCE
1800-200-3600 (टोल फ्री)
NOW | 24x7 एक्स्पर्ट ऑन कॉल
020-2747 3600
NOW | 24x7 एक्स्पर्ट ऑन कॉल
020-2747 3600
NOW | 24x7 एक्स्पर्ट ऑन कॉल