आमच्याबद्दल
गॅरंटीस
विभाग
इंजिन
सुटे भाग
नवकल्पना
पुरस्कार
सेवा
डाउनलोड
मीडिया
रिटेल आणि चॅनल वित्त
आमचे उपक्रम
आयोजन
महिंद्रा कॉर्पोरेट
सामाजिक कनेक्ट
आमच्याशी संपर्क साधा
उत्पादन श्रेणी
Furio 11
Furio 12
Furio 14
Furio 14 HD
Furio 16
Furio 17
महिंद्राच्या विविध प्रकारच्या इंटरमिडिएट कमर्शियल वाहने आणि ट्रक्स 11 ते 14 टनच्या प्रकारात उपलब्ध आहेत आणि प्रत्येक व्यावसायिक कामकाजासाठी ती योग्य आहेत. महिंद्रा Furio खास हेवा वाटावा असा दिसेल अशा प्रकारे तयार करण्यात आला असून त्याची कामगिरी अद्वितीय आहे.
महिंद्रा Furio प्रत्येक व्यावसायिक गरजांनुसार योग्य असून त्यात दोन कार्गो बॉडी लांबीचे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर, उच्च माल वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला प्रत्येक डिलिव्हरीमध्ये अधिक पैशाच कमाई होते.
महिंद्रा आयसीव्ही ट्रकमधील ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टममुळे ड्रायव्हरला ट्रकसंबंधी महत्त्वाची माहिती चटकन तपासून पाहता येते आणि त्याच्या कामगिरीवर सतत देखरेख ठेवता येते. ट्रकच्या कामगिरीच्या आकडेवारीचे स्पष्ट चित्र नेहमीच मिळावे यासाठी एक जलद आढावा घ्या.
महिंद्राचा आयसीव्ही विभागातील FURIO हा अनेक प्रकारे विचारपूर्वक बनविला आहे. ऐसपैस वॉक-थ्रू केबिन मुळे अगदी सहज प्रवेश करता येत आणि बाहेर पडता येते. लाऊंजिंगच्या व्यवस्थेमुळे सोबतच्या दुसर्या ड्रायव्हरला वाहन चालू असताना आराम करता येतो तर ड्रायव्हरला ट्रक सोडून न जावे लागता थांबलेले असताना आराम करता येतो.
महिंद्रा Furio सुरक्षिततेच्या बाबतीतील ह्या श्रेणीतील परिमाणे अधिक चांगल्या स्तरावर नेतो. याने भारतातील नियमांपेक्षा अधिक चांगल्या प्रमाणात उच्च कामगिरी साध्य केली आहे. ड्यूएल चेंबर हेडलँप्स मुळे अधिक दूरवर प्रकाश फेकला जातो त्यामुळे सुरक्षेत अधिक वाढ होते. विस्तारित फॉग लॅम्पसमुळे, जे ह्या आयसीव्ही श्रेणीत प्रथमच आहेत, रात्री वळणावर अधिक स्पष्ट पाहता येते.
महिंद्रा Furio हा फळे व भाज्या, कोणत्याही आकारातील किंवा वजनाची ई-कॉमर्स पार्सल्स, औद्योगिक माल, ऑटो कंपोनन्टस, एफएमसीजी, मार्केट लोडस, फार्मा उत्पादने वगरे यांची डिलिव्हरी करण्यासाठी अगदी योग्य आयसीव्ही आहे.
महिंद्रा Furio मध्ये पॉवरफुल एमडीआय टेक इंजिन, 4 सिलेंडर, BS6 (ईजीआर + एससीआर तंत्रज्ञानासह) आणि इंधनाच्या टाकीची क्षमता 160 ते 190 लिटर्स पासून ते 235/330 लिटर्स (वैकल्पिक) पर्यंत आहे.
महिंद्रा Furio मध्ये BS6 एमिशनच्या विविध नियमांची पूर्तता करण्यात आली आहे.
महिंद्राच्या एलसीव्ही भागात 7 Furio मॉडेल्स उपलब्ध आहेत.
Furio 14 BS6 मध्ये 14050 किलो जीव्हीडब्ल्यू आहे.
Please select your preferred language:
This site uses cookies including third-party cookies in order to improve your experience and our service, please note that by continuing to use the website, you accept the use of Cookies, Terms of Use and Privacy Policy