आमच्याबद्दल
गॅरंटीस
विभाग
इंजिन
सुटे भाग
नवकल्पना
पुरस्कार
सेवा
डाउनलोड
मीडिया
रिटेल आणि चॅनल वित्त
आमचे उपक्रम
आयोजन
महिंद्रा कॉर्पोरेट
सामाजिक कनेक्ट
आमच्याशी संपर्क साधा
उत्पादन श्रेणी
महिंद्रा ट्रक अॅण्ड बसमध्ये, आम्ही सहयोग आणि योग्यता यांच्या संस्कृतीला पुष्टि देतो. तुम्हाला अशा लोकांबरोबर तुमच्या विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते ज्यांना त्यांच्या कामाची तुमच्या सारखीच आवड आहे. येथे फक्त आपले काम करणे इतकीच तुमची जबाबदारी नसते - येथे तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागतो, तुम्हाला सृजनशील बनावे लागते आणि नव्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात. तुमच्या व्यवसायात सर्वाधिक वाढ करणे आणि तुमचे करियर उज्वल बनविणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
जेव्हा लोकांच्या जीवनातील सर्व गोष्टींची पूर्तता केली जाते तेव्हा लोक सर्वोत्तम कामगिरी करतात असे आम्हाला वाटते. आम्ही सोयिस्कर कामाच्या वेळा आणि योग्य सुटी देऊ करतो ज्यामुळे तुम्ही तुमचे करिअर आणि व्यक्तिगत जीवन यांचा योग्य समतोल राखू शकता. तुम्ही टाऊन हॉल आणि फायरसाईड ह्या उपक्रमांच्या माध्यमातून वरिष्ठ व्यवस्थापनाशी अनौपचारिक पद्धतीने संवाद साधू शकता आणि त्यांचा परिचय करून घेऊ शकता. आमच्या सरासरी 30 पेक्षा कमी वयाच्या सहकाऱ्यांसोबत आम्ही तरूण, सृजनशील आणि चैतन्यपूर्ण आहोत. महिंद्रा मध्ये तुम्हाला केवळ कार्यक्षेत्रातील अनुभवाच्या बाबतीत नव्हे तर तुम्हाला भेटणारे लोक आणि तुम्हाला मिळणारे पाठबळ यामुळे तुम्हाला असे दिसून येईल की जीवन अतिशय समृद्ध तर आहेच परंतू परीपूर्ण देखील आहे.
आमचे ठिकाणः
उच्च कार्यक्षमता असलेल्या महिंद्रा ट्रकच्या मागे तितकेच मजबूत सेवा नेटवर्क उभे आहे. महत्त्वाच्या ट्रकिंग मार्गांवर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे पोहोचता यावे यासाठी आमचे 2900 पेक्षा अधिक सव्र्हिस पॉइंटस आहेत.
त्यांचा नकाशा येथे पहाः
येथे लिहा:
तज्ञांशी बोला:
नोंदणीकृत कार्यालय
महिंद्रा अँड महिंद्रा लि.
अपोलो बंदर, कुलाबा, मुंबई, महाराष्ट्र 400001.
मुख्यालय
महिंद्रा ट्रक आणि बस विभाग
महिंद्रा टॉवर, 5वा मजला, विंग 4 प्लॉट नं. A/1, चाकण औद्योगिक क्षेत्र फेज IV, पोस्ट – निघोजे चाकण, ता. खेड, जि. - पुणे, महाराष्ट्र. पिन 410 501.
फोन
1800 315 7799 (मिस्ड कॉल) 1800 200 3600 (टोल फ्री)
ईमेल
contactmtb@mahindra.com now24x7@mahindra.com
Please select your preferred language:
This site uses cookies including third-party cookies in order to improve your experience and our service, please note that by continuing to use the website, you accept the use of Cookies, Terms of Use and Privacy Policy