आमच्याबद्दल
गॅरंटीस
विभाग
इंजिन
सुटे भाग
नवकल्पना
पुरस्कार
सेवा
डाउनलोड
मीडिया
रिटेल आणि चॅनल वित्त
आमचे उपक्रम
आयोजन
महिंद्रा कॉर्पोरेट
सामाजिक कनेक्ट
आमच्याशी संपर्क साधा
उत्पादन श्रेणी
क्रुझिओ
क्रुझिओ ग्रांडे
क्रुझिओ ग्रांडे स्कूल बस
तुमच्या व्यवसायाला नवीन उंची देणारे मायलेज.
महिंद्रा CRUZIO GRANDE अशा प्रकारे बनविण्यात आली आहे की तुम्हाला अधिक मायलेज आणि अधिक नफा मिळेल. महिंद्राचे mDi टेक इंजिनची कमाल आहे, ज्याची अनेक वर्षांपासून चाचणी करण्यात आली आहे आणि ते तपासून पाहण्यात आले आहे आणि त्यामुळे इंधनाचा खर्च कमीतकमी झाला आहे. त्याशिवाय यात FuelSmart तंत्रज्ञान आहे. आणि अशा प्रकारे, ही बस आपल्या कमाईमध्ये खूप मोठे योगदान देते.
सिद्ध mDi टेक इंजिन.
FuelSmart टेक्नोलॉजी.
कार्यालयाचा प्रत्येक प्रवास सुरळीत आणि आरामदायी बनविण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे.
महिंद्रा CRUZIO GRANDE ची रचना फूट रेस्ट, उत्तम टोर्सो अँगल सारख्या वैशिष्ट्यांसह करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा संपूर्ण प्रवास सुखकर होतो.
एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन केलेले लंबर आणि डोके सपोर्ट. 295 mm रूमी (पुरेशी जागा) लेगरूम, रुंद सीट पिच - 680 mm. सिटची अधिक खोली - 415 mm
सर्वात रुंद आणि सर्वात आरामशीर आसन जेणेकरून खांदे घासले जाणार नाहीत. रूंद 910 mm सिटस आणि ऐसपैस गँगवे.
धक्के आणि झटके समायोजित करून श्रेणीतील सर्वात आरामदायक अनुभवासाठी रबर टिप्स असलेला सॉफ्ट पॅराबोलिक सस्पेंशन.
लिव्हिंग रूमसारखे प्रशस्त आणि हवेशीर सलून.
विचारपूर्वक केलेली रचना, जी नेहमी ड्रायव्हरच्या आरामाची काळजी घेते.
प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी चालकाला आराम मिळणे आवश्यक असते. म्हणूनच महिंद्रा CRUZIO GRANDE अशा वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे की त्यामुळे चालकांना उत्तम आराम मिळतो, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होतो.
कोणताही थकवा न येता ड्रायव्हिंगसाठी क्लच बूस्टरसह मोठा क्लच
4-वे अॅजस्टेबल आणि पूर्णपणे रिक्लाइनिंग ड्रायव्हर सीट
टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग.
गरमी कमी करण्यासाठी आणि ड्रायव्हर चांगली हवा खेळती राहण्यासाठी ड्रायव्हरच्या बाजूचा रूंद दरवाजा आणि खिडक्या आणि फुट व्हेंटिलेशन
तुमच्या सुरक्षिततेचा विचार करून ही सुरक्षित बनविण्यात आली आहे..
महिंद्रा CRUZIO GRANDE ची रचना जास्तीत जास्त सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे. यात फायर डिटेक्शन आणि अलार्म सिस्टम (FDAS) आहे, जी ड्रायव्हरला अपघात टाळण्यास मदत करते आणि अनपेक्षित प्रसंगी बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर पडता येईल याची काळजी घेण्यात आली आहे.
चांगला प्रकाश आणि रात्री स्पष्ट दिसावे यासाठी प्रोजेक्टर लॅम्पस.
प्रवाशांच्या सर्वाधिक सुरक्षिततेसाठी रोलओव्हरची पूर्तता.
स्टॉपिंगचे अंतर कमी करण्यासाठी सर्वात मोठे ब्रेक लाइनर (325 mm x 155 mm).
अधिक स्थिरतेसाठी अॅन्टी-रोल बार.
अधिक टिकावे यासाठी ट्यूबूलर स्ट्रक्चर (रचना).
अद्वितीय सुविधांचा आनंद घ्या.
येथे काही गोष्टींचा विचारपूर्वक समावेश करण्यात आला आहे ज्यांची ड्रायव्हरला रस्त्यावर मदत होते.
प्रत्येक प्रवाशासाठी ड्यूअल पोर्ट USB चार्जर.
सुलभ तपासणी, साधने-प्रवेश आणि सर्व्हिसिंगसाठी डाउनवर्ड ओपन-सक्षम फ्रंट फ्लॅप.
अतिरिक्त सोयीसाठी 40% अधिक सामानाची जागा (690 लिटर एकूण जागा).
प्रवास मनोरंजक करण्यासाठी स्पीकर माउंटिंग तरतुदी.
मिस कॉल : 1800 315 7799
NOW सव्र्हिस : 1800 200 3600
NOW सव्र्हिस : 020 2747 3600
जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला उत्तरे मिळाली आहेत.
Please select your preferred language:
This site uses cookies including third-party cookies in order to improve your experience and our service, please note that by continuing to use the website, you accept the use of Cookies, Terms of Use and Privacy Policy